top of page
🎂 FRESHLY BAKED 👩🏻‍🍳 CUSTOMLY CAKED🎂

 

“Kshipra Fresh cake shop – customized cakes and photo cakes available”
Nagothane’s trusted Cake Shop

🌸 क्षिप्रा फ्रेश बद्दल 🌸

२०२१ मध्ये सुरू झालेलं क्षिप्रा फ्रेश आज तुमच्या खास क्षणांना गोडवा  देण्यासाठी नेहमी तयार आहे. 🎂
इथे तुम्हाला मिळतात – कस्टम केक्स, फोटो केक्स, केक आणि चॉकलेटचं रॉ मटेरियल.

प्रत्येक केक आम्ही मनापासून, दर्जेदार साहित्य वापरून बनवतो. 💕
तुमच्या आनंदी क्षणांसाठी – क्षिप्रा फ्रेश, नेहमी तुमच्या सोबत!

© 2018 Kshipra Enterprises. All rights reserved.
bottom of page